World Cup 2023 साठी विराट कोहलीचं खास डायट प्लॅन, शेफनंच केला खुलासा

Diksha Patil
Oct 27,2023

विराट कोहलीचं डायट

टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली तिथल्या शेफनं विराट कोहलीच्या डायटचा खुलासा केला आहे.

विराट कशाला पसंती देतो?

विराट हाय प्रोटीन आणि लो कार्बोहायड्रेट्स पदार्थ खाण्यास पसंती देतो.

'या' गोष्टीपासून विराट राहतो लांब

विराट हा सगळ्यात जास्त उकडलेल्या भाज्या खाण्यास पसंती देतो आणि फॅट्स असलेल्या पदार्थांपासून लांब राहतो.

कशाला देतो पसंती

विराट कोहली हा टोफू सारखे लीन प्रोटीन खाण्यास पसंती देतो.

विराटला आवडतो हा पदार्थ

विराटला रागी डोसा आवडत असल्याचे यावेळी शेफनं सांगितलं.

इतर खेळाडू कोणते पदार्थ खाणे टाळतात?

विराटसोबत अनेक इतर खेळाडू ही डेअरी प्रोडक्ट्स खाणे टाळतात.

क्रिकटपटू जेवणात सगळ्यात जास्त काय खातात?

भारतीय खेळाडू हे ग्रिल्ड मच्छी आणि चिकन खाण्यास पसंती देतात. प्रोटीनसाठी टोफू किंवा सोया बेस्ड प्रोडक्ट्स खाणे पसंत करतात. (All Photo Credit : Virat Kohli Instagram)

VIEW ALL

Read Next Story