Skin Care: चेहरा कोमट पाण्याने धुवावा की थंड पाण्याने? जाणून घ्या सविस्तर

अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न असतो की, कोणतं पाणी चेहरा धुण्यासाठी योग्य आहे. जाणून घेऊया सविस्तर

चेहरा धुताना कोमट आणि थंड पाण्याचा वापर केला जातो.

कोमट पाण्याचा वापर केल्याने कधीकधी त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते.

त्यामुळे थंड पाण्याने चेहरा धुणे हे फायदेशीर मानले जाते.

थंड पाण्याने त्वचेतील नैसर्गिक तेल आणि त्वचेचा पीएच योग्य राहतो.

त्यामुळे जर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेची पीएच खराब होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story