काळे कपडे जास्त परिधान करणाऱ्या लोकांच्या डोक्यात नेमकं काय सुरु असतं?
तुमचा आवडता रंग हा तुमच्या व्यक्तीमत्त्वाचे गुपित उघड करतो.
तुमचा आवडता रंगाच्या आधारे तुमच्या स्वभावाचे विशेष गुण आणि वैशिष्ट्यांबद्दल सांगितलं जातं.
ज्या महिला किंवा पुरुष अनेकदा काळे कपडे घालतात ते स्वतःला धैर्यवान आणि आत्मविश्वासी समजतात.
काळा रंग साधेपणाचे तसंच अभिजाततेचं प्रतीक आहे.
काळे कपडे घालणारे लोक अनेकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात गूढ ठेवणे त्यांना आवडतं.
काळे कपडे परिधान करणाऱ्या महिला संवेदनशील आणि खोल विचार करणाऱ्या असतात. ती तिच्या भावना कधीच व्यक्त होत नाहीत.
काळे कपडे घातलेले स्त्री-पुरुष त्यांच्या आयुष्यात शिस्तप्रिय असतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)