चेहऱ्यावर तुरटी लावल्यास काय होतं?

नेहा चौधरी
Nov 16,2024


जुनी लोक वडील दाढी केल्यावर चेहऱ्यावर तुरटी लावताना तुम्ही पाहिलं असेलच.


यामागील कारण अनेकांना केमिकलयुक्त क्रीम लावणे आवडत नसतं.


पण तुम्हाला माहितीय तुरटी केवळ पुरुषांच्या त्वचेसाठीच नाही तर महिलांच्या चेहऱ्यासाठी फायदेशीर असते.


तुरटीचा उपयोग त्वचा घट्ट करण्यासाठी होतो. शिवाय सुरकुत्या कमी होतात. कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन मिळतं त्यामुळे त्वचा लवचिक बनतं.


तुरटीमध्ये असलेलेल अँटीसेप्टिक गुणधर्म मुरुम आणि मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियांना मारण्यात मदत करतात.


तुरटी त्वचेची छिद्रे साफ करतात आणि त्यातील तेल कमी करण्यास फायदेशीर असतात.


तुरटी फक्त त्वचेसाठी नाही तर केस मजबूत करण्यास आणि कोंडा कमी करण्यातही फायदेशीर करतात.


महत्त्वाचे तुरटीची थेट चेहऱ्यावर लावू नका. पहिले तुरटीची पॅच टेस्ट करा. मानेच्या किंवा हाताच्या वरच्या त्वचेवर लावून काही तासांनी काही फरक पडतो का पाहा. जर त्वचेवर इन्फेक्शन जाणवल्यास त्याचा वापर करु नका.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story