कमाल गोष्ट! उगवते तेव्हा भाजी, पिकल्यावर फळ... नाव माहितीय का?

जगात अनेक भाज्या आणि फळं उपलब्ध आहे. पण त्यातील काही वर्ल्ड फेमस आहेत.

आज आम्ही तुम्हाला असं कमाल गोष्ट सांगणार आहे, जे ऐकून तुमचं डोकंही चक्रावेल.

उगवते तेव्हा भाजी, पिकल्यावर फळ कोणतं आहे तुम्हाला माहितीय का?

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असं आहे, आणि ते प्रत्येकाच्या घरातही असतं.

लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ सगळ्यांना आवडतो.

चला आम्ही तुम्हाला सांगतो ते आहे केळ. कच्च असताना आपण त्याची भाजी बनवतो आणि पिकल्यावर फळं म्हणून खातो.

VIEW ALL

Read Next Story