घरच्या भिंतीवर लावलेल्या आरशाचा रंग कोणता? तुम्हाला माहिती नसेल!

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2024

प्रत्येकाच्या घरी तुम्हाला आरसा पाहायला मिळतो.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2024

याच आरशासमोर उभे राहून प्रत्येकजण आपली प्रतिमा पाहतात.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2024

या आरशात महिला आपले सौंदर्य पाहतात.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2024

पण या आरशाचा रंग तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2024

तुम्हाला माहिती आहे का? नसेल तरी काळजी करु नका

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2024

सर्वसाधारणपणे आरशाचा रंग पाँढरा असतो.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2024

पण यात थोडासा हिरवा रंगदेखील असतो.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2024

यामुळे आरशावर इतर रंगाच्या तुलनेत हिरव्या रंगाच्या लाईटचा प्रभाव जास्त दिसतो.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2024

VIEW ALL

Read Next Story