रात्री झोपेत बडबडण्याची सवय आहे? जाणून घ्या हे कशाची लक्षणं

Mansi kshirsagar
Nov 19,2024


अनेकांना रात्री झोपेत बडबडण्याची सवय असल्याचे तुम्ही पाहिलं असेलंच.


ही सवय अनेकांना सामान्य वाटत असती तर, त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरु शकेल


झोपेत बोलण्याच्या समस्येला पॅरासोमनिया असं म्हणतात. तसंच, आरईएम स्लीप बिहेवियर डिसऑर्डरदेखील म्हटलं जातं


झोपेत बडबडण्याची सवय हे कशाचे लक्षण असू शकते हे जाणून घ्या


या स्थितीला डिमेंशिया, पर्किंसनसारख्या आजारांचे लक्षणे असू शकतात


अनेकदा मानसिक तणाव, आरोग्याच्या समस्या, मेडिकेशनच्या साइड इफेक्टनेदेखील या समस्या होऊ शकतात


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story