टोमॅटो ही फळभाजी आहे. हल्ली जेवणात सर्रास टॉमेटोचा वापर केला जातो.
पण तुम्हाला माहितीये का टोमॅटोला मराठीत काय म्हणतात.
टॉमेटो हे इंग्रजी नाव आहे. तसंच., इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनीच टॉमेटोचे रोप आणले
१५५० च्या सुमारास युरोपियन साम्राज्यातील इटली या देशाने प्रथम टोमॅटोचे लागवड करण्यास सुरुवात केली
भारतात टोमॅटोची लागवड १९०० सालापासून झाली असावी
कोराने दिलेल्या माहितीनुसार मराठीत टॉमेटोला भेदरे किंवा बेलवांगे असं म्हणतात
संस्कृतमध्ये याला हिण्डीरः, रक्तमाचे व रक्तवृत्नाक असे शब्द वापरले जातात