दुपारी व रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती?

तुम्ही कितीही पौष्टिक जेवण जेवत असाल तरी तुमच्या जेवणाची वेळ चुकीची असेल तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक आहे

जेवणाची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

भारतातील लोक जास्तकरुन तीनवेळा जेवण करतात, न्याहारी, दुपारचे लंच आणि रात्रीचा डिनर यांचा समावेश आहे

एकदा खाल्ल्यानंतर कमीत कमी चार तासांच्या अंतराने दुसऱ्यांदा जेवलं पाहिजे. त्यामुळं पचन व्यवस्थित होतं

सकाळची न्याहारी आणि रात्रीचे जेवण यात कमीक कमी 12 तासांचे अंतर असायला हवे

न्याहारीचा परफेक्ट वेळ हा सकाळी 7 ते 9 पर्यंत आहे. दुपारी 12.30 ते 2 पर्यंत जेवण करायला हवं

रात्री झोपायच्या आधी कमीत कमी दोन ते तीन तास आधी जेवण केलं पाहिजे. संध्याकाळी 7 ते 8 पर्यंत जेवण केले पाहिजे

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story