Holi 2024 होळीसाठी खास टिप्स, असा करा स्टायलिश लूक

Published by: Zee Team | Mar 13, 2024

आजकाल प्रत्येक सण आणि कार्यक्रमानुसार कपड्यांची युनिक स्टाईल आणि फॅशन्स हा तरूणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

होळीच्या पार्टीला रंगांप्रणानेच पार्टीलूक ही तितकाच महत्वाचा ठरतो.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

होळीला पांढऱ्या रंगांचे कपडे घातले जातात. या पांढऱ्या रंगाला स्टाईलीश लूक देऊन तुम्ही पार्टी वेअर करू शकता.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

टाय अ‍ॅण्ड डाय दुपट्टा

खास होळी करता टाय अ‍ॅण्ड डाय दुपट्टा कुर्तीसाठी वापरू शकता. प्लेन पांढऱ्या रंगाच्या कुर्तीवर टाय अ‍ॅण्ड डाय दुपट्टा क्लासि लुक देतो.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

मल्टी कलर टी-शर्ट

फॅशनचे नवनवीन ट्रेंड सतत मार्केटमध्ये येत असतात. सध्या मल्टी कलर टी-शर्ट चा ट्रेंड मार्केटमध्ये जास्त व्हायरल होत आहे. होळीच्या पार्टीसाठी हा ट्रेंड नक्की फॉलो करू शकता.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

सनग्लासेज

सनग्लासेज कॅरी केल्याने लूकवर याचा चांगला प्रभाव पडतो. खास होळीच्या निमित्ताने तुम्ही पार्टीत सनग्लासेज कॅरी करू शकता.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

VIEW ALL

Read Next Story