केळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक प्रकारचे पोषतक तत्वे आणि व्हिटॅमिन असतात
पण बनाना मिल्कशेक प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या
केळ्यात फायबर आणि कॅलरीची मात्रा अधिक असते. त्यामुळं याचं सेवन केल्यास वजन वाढते
लोक वर्कआउट केल्यानंतर बनाना मिल्कशेक पितात. वजन वाढवण्यासाठीही लोक बनाना मिल्कशेक पितात
पण जर तुम्ही योग्य प्रमाणात बनाना मिल्कशेकचे सेवन केले तर तुमचं वजन वाढणार नाही
केळं खाल्ल्याने तुमचं वजन हळहूळू वाढते. पण शेक प्यायल्यास वजन खूप लवकर वाढते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)