पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय मनुष्यच नाही तर प्राणीही जिवंत राहू शकत नाहीत
मात्र एक असा प्राणी आहे जो आयुष्यभर पाण्याविना राहू शकतो
कांगारू उंदीर असं या प्राण्याचे नाव आहे. उत्तर अमेरिकेतील वाळवंटात हा प्राणी आढळला जातो
चुकून जरी या प्राण्याने पाणी प्यायले तर लगेचच त्याचा मृत्यू होतो.
या प्राण्याचे पाय आणि शेपटी कांगारुंप्रमाणे असते. एका सेंकदात 6 मीटरचे अंतर पार करु शकतो
या प्राण्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी आढळले जाते