आगीत शरीरातील कोणता भाग जळत नाही?

जनरन नॉलेज माहित असणं खूप गरजेचं आहे.

आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे नेहमीच आपलं लक्ष हवं.

आता अनेकांना पडलेला प्रश्न आहे ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत...

शरीरातील कोणता भाग आगीत जळत नाही?

तर त्याचं उत्तर हे दात आहे. जे आगीत दाळत नाहीत.

चिता जळाल्यानंतर जेव्हा हाडं गोळा करण्यात येतात तेव्हा तिथे दात देखील मिळतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story