सुट्टी मिळाली तर कोणाला आवडत नाही. जगात असे काही देश आहेत जे सर्वांत जास्त सुट्ट्या देतात. बघा कोणते?

नेपाळ

या देशात स्थानिक सणांची संख्या खुप जास्त आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना 35 सुट्ट्या असतात.

कंबोडिया

नेपाळनंतर जगात सगळ्यात जास्त सुट्ट्या असणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या आशियाई देशात वर्षभरात 28 सार्वजनिक सुट्ट्या असतात.

श्रीलंका

तिसऱ्या क्रमांकावर असलेला या देशात 26 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. भारता शेजारच्या या देशात पोंगल सणही साजरा केला जातो.

म्यानमार

म्यानमारमध्ये सगळ्यात जास्त 21 सुट्ट्या आहेत. यात धार्मिक, राष्ट्रीय अशा अनेक सणांचा समावेश होतो.

भारत

विविधतेने नटलेल्या भारतात 21 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्यात गणतंत्र दिन, स्वातंत्र दिन आणि अनेक सणांचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story