फळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळं आजार दूर पळतात
पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणते फळ रिकाम्या पोटी खावू नये
रिकाम्या पोटी केळ्याचे सेवन करु नये यामुळं अपचनाचा त्रास जाणवतो
आंबट फळांचे सेवन रिकाम्या पोटी चुकूनही करु नये
अननसाचे सेवनदेखील रिकाम्या पोटी करु नये यामुळं पचनाचा त्रास जाणवतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)