सर्वात महागडी रम कोणती?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 05,2025

जगभरात अनेक लोक दारु पिण्याचे शौकिन असतात.

दारुमध्ये अनेक लोक सर्वात जास्त रम पिणं पसंद करतात.

थंडीच्या दिवसांत रम पिणे चांगले मानले जाते.

शरीरात आतून गरमी निर्माण करण्यासाठी रम पिणे पसंत करतात.

रममध्ये देखील लोक पहिली पसंती ओल्ड माँकला दिली जाते.

पण तुम्हाला माहित आहे का? की सगळ्यात महागडी रम कोणती?

जगातील सर्वात महागडी रम म्हणजे जे व्रे ऍण्ड नेफ्यू १९४० आहे.

या रमची किंमत ५४ हजार डॉलर म्हणजे ४४,३६,१२७ रुपये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर एंगोस्टूरा रमचे नाव येते. डॉलरची किंमत २५०० म्हणजे २०,५३,७६२ रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story