जर आपल्या शरिरात व्हिटामिनची कमी झाली तर त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
एका ठरावीक व्हिटामिनची कमतरता जाणवल्यास आपल्या चेहऱ्यावर डाग येऊ लागतात.
व्हिटामिन E हे आपल्या त्वचेसाठी असलेलं महत्त्वाचं व्हिटामिन आहे.
चेहऱ्यावर असलेला काळपटपणा घालवायचा असेल तर जेवणात सोयाबीनचा समावेश करा.
बदाम हे व्हिटामिन ईचं मोठं स्त्रोत आहे. त्यामुळे कमीत कमी 1 बदाम रोज खाण्यास प्राधान्य द्या.
शेंगदाण्यांमध्ये देखील व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असतं.
चेहऱ्यावर असलेला काळपट पणा घालवण्यासाठी भरपूर पाणी प्या. शरिर हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. (All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)