जसे अनेक पुरुष महिलांकडे आकर्षित होतात. तसेच महिला देखील पुरुषांना पाहूनही आकर्षित होतात.
अनेक विवाहित महिला परपुरुषांकडे आकर्षित होतात. जाणून घेवूया यामागची कारणे.
पती पत्नीचे नाते हे पवित्र नाते मानले जाते. मात्र, अनेक महिला या पर पुरुषांकडे आकर्षित होतात.
अनेकदा महिलांना पती आपल्याकडे पूर्ण लक्ष देत नाही असे वाटते यामुळे महिला दुसरीकडे आधार शोधतात.
अनेकदा महिलांना भावनिक आधाराची गरज असते असा वेळेस महिला परपुरुषांकडे आकर्षित होतात.
बऱ्याच महिलांना शारिरीक समाधान मिळत नाही यामुळे देखील महिला परपुरुषांकडे आकर्षित होतात.
पती पत्नीमधील नातेसंबध बिघडल्यास देखील महिला परपुरुषांकडे आकर्षित होतात.