मुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!

नेहमी मुलंच प्रपोज करतात

आपण नेहमी पाहतो की अनेकदा मुलं प्रपोज करताना दिसतात.

मुलींची संख्या कमी

खरंतर प्रपोज करणाऱ्या मुलींची संख्या ही तुलनेत कमी आहे.

मुली करतात विचार

मुली प्रपोज करायच्या आधी खूप विचार करतात.

नकाराची भीती

मुली या नकाराला घाबरतात. त्यामुळे त्या प्रपोज करताना हजार वेळा विचार करतात.

स्पेशल फील

त्यांना स्वत: ला स्पेशल फील करायचं असतं त्यामुळे त्या मुलगा प्रपोज करेल याची प्रतिक्षा करतात.

टॅगची भीती

अनेक मुलींना बोल्ड हा टॅग लागायला नको याची भीती वाटते.

डेस्पेरेट नको वाटायला!

अनेक मुली हा विचार करतात की मी प्रपोज केल्यास समोरच्या मुलाला मी डेस्पेरेट आहे असं वाटायला नको. या सगळ्या कारणांमुळे मुली प्रपोज करायला घाबरतात. (All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story