जीन्सच्या खिशांवरील 'ही' लहान बटणं काय कामाची?

जीन्सचे प्रकार

काळ बदलला त्याप्रमाणं फॅशन आणि जीन्सचे प्रकारही बदलले. पण, एक गोष्ट कायम राहिली. ती म्हणजे जीन्सच्या खिशांवर असणारी ही इवलिशी बटणं.

बटणं

ही बटणं तिथं का असतात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? या बटणांना एक खास नाव आहे.

कापड

जीन्सचं कापड अतिशय जाड असल्यामुळं ते सहजासहजी फाटत नसे. पण, पँटचे खिसे मात्र तुलनेनं लवकर फाटक होते.

खिसे

जीन्सचे खिसे फाटत असल्यामुळं ज्यामुळं त्या काळात ती परिधान करणाऱ्या मजुरांना प्रचंड त्रास होत असे.

शक्कल

खिसे मजबूत करण्यासाठी म्हणून त्यांच्या कोपऱ्यांवर तांब्याचे लहान खिळेवजा बटण लावले/ ठोकले जात होते.

बटणांचं नाव

तेव्हापासून ही बटणं या पँटचा अविभाज्य भाग झाली. या बटणांना रिवेट्स असं म्हणतात. आहे की नाही कमाल माहिती?

VIEW ALL

Read Next Story