करोडोच्या मालकीण Nita Ambani दरवेळेस लाल साडीतच का दिसतात?

गणेशोत्सवात अंबनी परिवार आणि त्यांच्या बाप्पाची सर्वाधिक चर्चा आहे.

कार्यक्रम कोणताही असो नीता अंबानी आपल्या ड्रेसिंगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असो वा कोणताही सोहळा, नीता अंबनी लाल रंगाच्या कपड्यांवर दिसतात.हे निरीक्षण तुम्ही केलंय का?

लाल रंगासोबत नीता अंबानींचं काय कनेक्शन आहे?

आकाश अंबानीच्या साखरपुड्यातही त्या लाल रंगाच्या लेहंग्यात दिसल्या.

2017 ला गणेशोत्सव साजरा केला गेला.

त्यावेळीदेखील त्यांनी लाल रंगाची बांधणीची गुजराती साडी नेसली होती.

नीता अंबानींना पारंपारिक कपडे आणि दागिन्यांसह पूजेला जायला आवडते.

VIEW ALL

Read Next Story