पूजेसाठी लाल साडीच का परिधान करतात नीता अंबानी? कारण...

Published by: Zee Team | Jul 12, 2024

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमी स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असतात.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

नीता अंबानी या फक्त फॅशनेबलच नाही तर त्या अतिशय धार्मिक देखील आहेत.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांमध्ये नीता अंबानी भारतीय कपडे परिधान करताना दिसतात.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

ज्यामध्ये कपड्यांची निवड जरी वेगवेगळी असली तरी रंग मात्र नेहमीच लाल असतो.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

मंदिर असो किंवा पूजा प्रत्येक वेळी त्या साडी किंवा लेहेंग्यामध्ये दिसतात.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

कारण त्यांची धर्मावरील असणारी श्रद्धा. त्यासोबतच लाल रंग हा शुभ मानला जात असून त्याला विशेष महत्त्व आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

VIEW ALL

Read Next Story