लग्नात का नसतो समोसा, कारण ऐकून चकीतच व्हाल

लोकप्रिय स्नॅक्स

भारतात समोसा हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे.

का आवडतो

लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो समोसा. प्रत्येकाच्या फेव्हरेट फूडपैकी एक पदार्थ.

पाहुणे आल्यावर खास पदार्थ

जर घरी कुणी पाहुणे आले तर समोसा हा आवडीने मागवला जातो. याच पदार्थाने स्वागत केलं जातं.

पण लग्नात समोसा का नाही

अशावेळी प्रश्न मनात पडतो की, लग्नात हा पदार्थ का नसतो. मेन्यूमधून समोसा का झाला गायब.

कारण अतिशय रंजक

यामागचं कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे. जाणून घ्या.

डिनर मेन्यू बसत नाही फिट

भारतात लग्न हे अनेकदा रात्रीचे होतात. त्यामुळे समोसा डिनरच्या मेन्यूमध्ये ठेवला जात नाही. कारण तो त्यामध्ये फिट बसत नाही.

कॉमन डिश

यासोबतच समोसा हा अतिशय कॉमन वाटणारा असा पदार्थ. प्रत्येक गल्लीबोळ्यात हा मिळतो.

पचायला जड

यासोबतच समोसा हा पदार्थ पचनासाठी अतिशय जड असतो. त्यामुळे अनेक लोकं हा पदार्थ खाणं टाळतात.

इतर पदार्थांचा घ्या आनंद

लग्नात इतर पदार्थ खाण्याचा आनंद लुटायचा असतो.

VIEW ALL

Read Next Story