महिलांनी कमरेत चांदीची चैन का घालावी? यामागे आहे शास्त्रीय कारण
तुम्ही अनेक महिलांना कमरेत चांदीची चैन किंवा कमरबंद घातलेला पाहिला असेल.
कमरबंदमुळे महिलांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं.
श्रीकृष्ण, माता सीता यांच्या यांनी कमरबंद बांधलेले फोटो तुम्ही पाहिले असतील.
सिंधू संस्कृतीतील अनेक पुतळ्यांच्या कमरेवर तुम्हाला कमरबंद दिसून येईल.
एखाद्या सोहळ्यात सौंदर्य वाढविण्यासाठी नाही तर तुम्ही दररोज कमरेत चांदीची चैन घातल्याने आरोग्यास फायदा मिळतो.
चांदीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात जे तुमची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात.
गर्भधारणेदरम्यान आणि मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.
अनेक प्रकारचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी फायदा मिळतो.
चांदीची चैन ही अॅक्युपंक्चरचं काम करते. त्यामुळे पोटाचे अनेक आजार दूर होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)