भारत आणि चीनचा इतिहास खूप जुना आहे.
सध्या दोन्ही देशांतील तणाव खूप वाढलाय.
चीनचे लोक भारतीयांना काय म्हणतात? हे तुम्हाला माहिती आहे का?
चीनचे लोक भारतीयांना 'तियानझु' असे म्हणतात.
हे नाव भारतीयांसाठी प्राचीन चीनी शब्दातून घेण्यात आलाय.
जपानमध्येदेखील भारताला 'तियानझु'शी मिळतंजुळतं नाव 'तेनजिकू' म्हटलं जातं.
तियानझू आणि तेनजिकू याचा अर्थ स्वर्गीय क्षेत्र किंवा स्वर्ग असा आहे.
याशिवाय भारताला अनेक नावांनी ओळखले जाते.
यामध्ये आर्यवत, हिंदुस्थान आणि जम्बूद्वीप नावांचा समावेश आहे.