लघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

Mansi kshirsagar
Dec 30,2024


लघवी केल्यानंतर लगेचच पाणी प्यावे का? शौचानंतर पाणी पिणे योग्य आहे का? हे जाणून घेऊया


लघवी केल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यानंतर आरोग्याला धोका पोहोचू शकतो


लघवी केल्यानंतर लगेचच पाणी प्यायलं तर त्याचा किडनीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळं किडनीसंदर्भात समस्या होऊ शकतात


दररोज तुम्ही असं केल्यास त्यामुळं आरोग्याला नुकसान होऊ शकतो. लघवी केल्यानंतर मुत्राशयाची पिशवी रिकामी होती


काही असे घटक असतात ते लघवीतून बाहेर निघत नाहीत. अशावेळी तुम्ही लगेचच पाणी प्यायलात तर ते घटक पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळं किडणी स्टोनचा धोका वाढतो


लघवी केल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिटांनंतर पाणी प्या.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story