तजेलदार त्वचा ते वजन नियंत्रणात...; फणसाच्या बियांचे आहेत असंख्य फायदे

Published by: Mansi kshirsagar | May 13, 2024

खरं तर फणसाच्या बियांमध्येही अनेक पौष्टिक तत्वे आढळतात. आरोग्यासाठी ते फायदेशीर आहेत.

Published by: Mansi kshirsagar | May 13, 2024

फणसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आढळते. फणसाच्या बिया उकडून त्यात थोडं मीठ टाकून खावू शकता.

Published by: Mansi kshirsagar | May 13, 2024

फणसाच्या बियांमध्ये मॅग्निशिअम आणि कॅल्शियम असते. त्यामुळं हाडांना बळकटी येते व हाडे मजबूत होतात.

Published by: Mansi kshirsagar | May 13, 2024

फणसाच्या बियांमध्ये फायबर आढळते. त्यामुळं पाचनक्रिया सुधारते. तसंच, वजन कमी होण्यासही मदत होते.

Published by: Mansi kshirsagar | May 13, 2024

बियांमध्ये असलेले जीवनसत्व ए डोळे, केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Published by: Mansi kshirsagar | May 13, 2024

फणसाच्या बियांमध्ये लोह असते. जे शरीरात हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात.

Published by: Mansi kshirsagar | May 13, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | May 13, 2024

VIEW ALL

Read Next Story