Elon Musk यांची आई 75 व्या वर्षात ही करते मॉ़डेलिंग

Published by: Zee Team | Jan 12, 2024

मेय मस्क या पेशाने मॉडेल, डायटिशियन आणि न्यूट्रिशियन आहेत. आरोग्यावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्विमसूट मॅगझीनच्या कव्हर फोटोवर झळकणाऱ्या त्या जगातील सर्वात जास्त वयाच्या मॉडेल ठरल्यात

Published by: Zee Team | Jan 12, 2024

महिलांच्या वाढत्या वयावर कमेंटकरणाऱ्यांविरोधा. मेय मस्क आक्रमकपणे उभ्या ठाकतात. आपले अनेक फोटो त्या शेअर करत असतात.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

मेय मस्क यांचं 1970 मध्ये लग्न झालं. पण 1979 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना तीन मुलं आहेत.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

एलन तीन वर्षांचे असतानाच आपला मुलगा बुद्धीवान असल्याचं कळलं होतं, असं मेय मस्क सांगतात. एलन यांची आपल्या आईशी खूप जवळीक आहे.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

मेय मस्क या वयाच्या 15 व्या वर्षापासून मॉडलिंग करतात. त्यांचा जन्म कॅनडात झाला. पण त्यानंतर त्या दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाल्या.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

डिसेंबर 2022 मध्ये मेय मस्क यांनी 1970 च्या दशकातील आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर लाखो लोकांनी पसंती दिली होती.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

VIEW ALL

Read Next Story