IMF नं नुकत्याच दिलेल्या माहितीत 2030 मध्ये कोणता देश इकॉनॉमीमध्ये टॉपला असेल याविषयी सांगितलं आहे.
यंदाच्या टॉपच्या देशांमध्ये अमेरिका, चीन, जापान, जर्मनी आणि भारत असे टॉप 5 आहेत.
2029-30 मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था ही 35, 458 अब्ज डॉलर्स असेल असं म्हटलं जातं.
चीनची इकॉमॉमी जवळपास 18,000 अब्ज डॉलर्स असण्याची शक्यता आहे.
भारताची अर्थव्यवस्था ही 6,307 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
जर्मनीची अर्थव्यवस्था 5,566 बिलियन डॉलर्स होईल असं म्हटलं जातं.
जपानची अर्थव्यवस्था ही 5075 अब्ज डॉलर्स असण्याची शक्यात वर्तवली जाते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)