31 मार्च... तारीख लक्षात ठेवा! SBI कडून मिळणार नाही 'ही' सुविधा

Published by: Diksha Patil | Mar 10, 2024

31 मार्च महत्त्वाची

31 मार्च ही तारिख एसबीआय ग्राहकांसाठी महत्त्वाची आहे कारण ज्यांचा एफडी करायचा विचार आहे, त्यांच्यासाठी एसबीआय अमृत कलश एफडी ही स्कीम मार्च महिन्यापर्यंत देणार आहे.

Published by: Diksha Patil | Mar 10, 2024

उरलेत फक्त 20 दिवस

एसबीआयनं याविषयी अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे या स्किमचा फायदा घेण्यासाठी 20 दिवसांचा काळ आहे.

Published by: Diksha Patil | Mar 10, 2024

400 दिवसाची एफडी

या स्कीम अंतर्गत बॅंक 400 दिवसाची एफडी सामान्य ग्राहकांना 7.1 टक्के व्याजावर देत आहे.

Published by: Diksha Patil | Mar 10, 2024

जेष्ठ नागरीक

जेष्ठ नागरीकांना या स्कीमवर 7.60 टक्के व्याज मिळणार आहे. या स्कीममध्ये ते 2 कोटींपर्यंत गुंतवणूक करु शकतात.

Published by: Diksha Patil | Mar 10, 2024

अनेकदा वाढली डेडलाइन

एसबीआयच्या अमृत कलश स्कीमची तारिख याआधी 31 डिसेंबर 2023 होती त्यानंतर ती वाढवून 31 मार्च 2024 करण्यात आली.

Published by: Diksha Patil | Mar 10, 2024

एफडी कशी काढाल?

बॅंकेत जाऊन तुम्ही हे अकाऊंट सुरु करु शकतात. याशिवाय इंटरनेट बॅंकिंग आणि एसबीआय योमो अॅपच्या मदतीनं बनवू शकतो.

Published by: Diksha Patil | Mar 10, 2024

स्पेशल एफडी

अमृत कलश स्पेशल एफडी स्पेशल व्याजाचा फायदा एक, तीन, सहा आणि वर्षावर मिळतो.

Published by: Diksha Patil | Mar 10, 2024

VIEW ALL

Read Next Story