31 डिसेंबरला झेप्टो, स्विगी, ब्लिंकिटवरून सर्वाधिक ऑर्डर करण्यात आल्या 'या' गोष्टी

Jan 02,2025

31 डिसेंबर

नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला ऑनलाईन पोर्टलवरून अनेकांनीच अनेक गोष्टी मागवल्या. फूड डिलीव्हरी असो किंवा एखादी क्वीक शॉपिंग, अनेकांनीच Online delivary app ना पसंती दिली.

64988 रुपयांची ऑर्डर

ब्लिंकिटवरून 31 डिसेंबरला कोलकाता येथील एका ग्राहकानं 64988 रुपयांची एक मोठी ऑर्डर केली.

झेप्टो

झेप्टोवरून मागवल्या जाणाऱ्या गोष्टींची टक्केवारी 31 च्या रात्री तब्बल 200 टक्क्यांनी वाढली.

स्विगी इन्स्टामार्ट

स्विगी इन्स्टामार्टवर यंदा वर्षातील सर्वाधिक ऑर्डर मिळाल्या असून, गोव्यातील एका ग्राहकानं तब्बल 70325 रुपयांच्या गोष्टी मागवल्या.

ऑनलाईन अॅप

या सर्व ऑनलाईन अॅपवरून युजर्सनी डिस्पोसेबल ग्लास, चिम्स, बर्फ, सोडा, नाचोज, कोल्ड ड्रींक अशा पार्टीसाठी लागणाऱ्या गोष्टी मागवल्या.

ब्लिंकीट

ब्लिंकीट आणि स्विगी इन्स्टामार्टवर तर दिवाळी, मदर्स डेच्या तुलनेत थर्टीफर्स्टला विक्रमी ऑर्डर आल्याचं सांगण्यात आलं. या डिलीव्हरी अॅपसाठी वर्षाचा शेवटचा दिवस प्रचंड कामाचा आणि भरपूर कमाई करण्याचा होता असं म्हणायला हरकत नाही.

VIEW ALL

Read Next Story