अनेक स्मार्टफोनमध्ये आजपासून Whatsapp सपोर्ट करणं बंद झालंय.
अॅण्ड्रॉइड किटकॅट व्हर्जन किंवा यापेक्षा जुन्या युजर्सच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही.
गॅलेक्सी एस 3, गॅलेक्सी नोट 2, गॅलेक्सी Ace 3, गॅलेक्सी एस 4 मिनी फोन आणि जुन्या मॉडेलमध्ये व्हॉट्सअॅप दिसणार नाही.
ऑर्टीमस जी, नेक्सस 4, मिनी, एल 90 यातही व्हॉट्सअॅप दिसणार नाही.
वन एक्स, वन एक्स प्लस, डिझायर 500, डिझायर 601.
एक्सपीरिया झेड, एक्सपीरिया एसपी, एक्सपीरिया टी, एक्सपीरिया व्ही.
मोटा जी, Razr HD, मोटो E 2014 आणि यापेक्षा जुन्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होईल.
आयफोन 5एस, आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस यूजर्स ना व्हॉट्सअॅपचा उपयोग करण्यासाठी डिवाइस अपग्रेड करावे लागेल.