'पंढरपूर', 'पांडुरंग', 'पंढरी', 'पुंडरीक' ही नावं आली तरी कुठून? जाणून घ्या रंजक माहिती

उत्साह शिगेला

आषाढी एकादशीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

प्रशासकीय पातळीवरही तयारी

वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतानाच प्रशासकीय पातळीवरही तयारी अंतिम टप्प्यात आहे.

पंढरपूर, पांडुरंग, पंढरी, पुंडरीक ही नावं कशी पडली?

मात्र तुम्हाला पंढरपूर, पांडुरंग, पंढरी, पुंडलीक ही नावं कशी पडली आहेत ठाऊक आहे का? याचसंदर्भात जाणून घेऊयात...

पंढरपूर नावाचा उगम कसा?

पंढरपूर या श्रेत्राचे मूळ कन्नड नाव 'पंडरगे' असं आहे.

कुठे सापडतो संदर्भ?

विठ्ठलमंदिरामधील सोळखांबी मंडपामधील तुळईवर असलेल्या, होयसळ नृपती समेश्वाराच्या लेखात (शके 1959) 'पंडरगे' या ग्रामनामाचा निर्देश आहे.

पांडुरंग नाव

या 'पंडरगे' नावापासूनच 'पांडुरंग' हे देवमान तयार झालं.

श्रेत्रनाम

याच 'पांडुरंग'वरुन 'पंढरपूर'-'पंढरी' हे श्रेत्रनाम तयार झालं.

भक्त नाम

पुढे यामधून 'पुंडलीक' हे भक्त नाम कृत्रिम संस्कृतीकरण करुन तयार झाले आहे.

माहिती संदर्भ

माहिती संदर्भ - श्री विठ्ठल : एक महासमन्वय, लेखक - रा. चिं. ढेरे

VIEW ALL

Read Next Story