तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल.. वर्दीही रंगली वारीच्या रंगात; पाहा वारीचे खास फोटो

डोक्यावर तुळस घेऊन पंढरीकडे निघालेल्या महिला वारकरी

(सर्व फोटो श्रीकांत घुले)

खांद्यावर भगवा अन् मुखी विठूचं नाव

रिंगणासाठी वारकऱ्यांनी घेतलेली धाव

ऊन, वारा, पाऊस विसरुन वारीत सहभागी झालेले वारकरी

देव दर्शनला कशाचंही बंधन नाही. दिव्यांगांची वारी...

जय जय राम कृष्ण हरी...

या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला...

पोलिसांनीही घेतली वारकऱ्यांबरोबर घेतली धाव

VIEW ALL

Read Next Story