New Zealand ने शोधली फिल्डींगची नवी स्टाईल! हे Photos पाहून व्हाल क्लिन बोल्ड

श्रीलंका 171 वर बाद

न्यूझीलंडने श्रीलंकन संघाला वर्ल्ड कप 2023 मधील 41 वा सामना सहज जिंकला. श्रीलंकेला न्यूझीलंडने 171 धावांवर बाद केलं.

सेमीफायलनमधील स्थान जवळपास निश्चित

न्यूझीलंडने श्रीलंकेला 5 विकेट्स अन् 26.2 ओव्हर राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासहीत न्यूझीलंडचं सेमीफायलनमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे.

नवी फिल्डींग स्टाइल शोधली

मात्र या सामन्यामध्ये शेवटच्या 2 श्रीलंकन फलंदाजीनी न्यूझीलंडला फारच झुंजवलं. 113 वर 8 बाद नंतर तळाच्या फलंदाजांनी स्कोअर 171 वर नेला. की नवी फिल्डींग स्टाइल न्यूझीलंडला शोधावी लागली.

गुडघ्यावर बसून फिल्डींग

न्यूझीलंडचे खेळाडू तळाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी अगदी गुडघ्यावर बसून फिल्डींग करत असल्याचं पाहायला मिळालं.

मांडी घालून बसल्याप्रमाणे फिल्डींग

सामन्यातील 25 व्या ओव्हरला ग्लेन फिलिप हा अगदी मांडी घालून बसल्याप्रमाणे स्लीप आणि विकेटकीपरपासून हाताच्या अंतरावर फिल्डींग करत होता.

फिल्डींगची कोणती पद्धत?

अनेकांना ही फिल्डींगची कोणती पद्धत आहे असा प्रश्न पडला. त्यामुळेच हे फोटो सध्या व्हायरल झालेत.

परिणाम झाला नाही

या फिल्डींगची सोशल मीडियावर तुफान चर्चा असल्याचं पाहायला मिळत असलं तरी त्याचा परिणाम मात्र सामन्यात झाला नाही.

VIEW ALL

Read Next Story