'या' राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं असतं कठीण

ज्योतिषशास्त्रानुसार विशेष राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं खूप कठीण असंत. ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार तरुणींचा स्वभाव सांगता येतो.

Valentine Week ला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे. त्यामुळे तुम्ही तरुणीला प्रपोज करणार असाल तर तिचा स्वभाव जाणून घ्या.

मेष

राशीच्या तरुणी या क्रोधीत स्वभावाच्या असतात. त्यांच्या मूड एखाद्या छोट्या गोष्टीने खऱाब होतो. त्यामुळे या राशीच्या तरुणीला इम्प्रेस करताना छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या.

मिथुन

मिथुन राशीच्या तरुणी या स्वभावाने रागीटसोबत खडूस असतात. त्यामुळे या तरुणीच्या जीवनसाथीला त्यांचे नखरे सतत सांभाळावे लागतात.

मकर

मकर राशीच्या मुली खूप नखरेल असतात. त्यामुळे त्यांना सांभाळणं कठीण असतं.

मीन

मीन राशीच्या तरुणी खूप प्रसन्न असतात. पण त्यांना रागही लवकर येतो. पण तो राग लवकर शांतही होत नाही. त्यामुळे यांना राग येऊ नये म्हणून काळजी घ्यावी. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story