तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग जाणून घ्या आजचे दर

Published by: Zee Team | Feb 12, 2024

आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 62,330 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

तर सराफ बाजारानुसार चांदी 71,360 रुपये प्रति किलो आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,035 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,220 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,035 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,220 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,035 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,220 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,035 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,270 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

VIEW ALL

Read Next Story