सोने खरेदी करण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या आजचे दर

Published by: Zee Team | Feb 08, 2024

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 62,500 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

सराफा बाजारात चांदी 70,370 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. जाणून घ्या इतर शहरातील दर

Published by: Zee Team | Feb 08, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,191 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,191 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,390 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,191 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,390 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,191 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,390 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

VIEW ALL

Read Next Story