सोने-चांदीच्या दरात वाढ सुरुच, पाहा आजचे दर

Published by: Zee Team | Mar 10, 2024

आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,260 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

तर सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, ते 74,380 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60,628 रुपये तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 66,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,628 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 66,140 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 66,628 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 66,140 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 60,628 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 66,140 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

VIEW ALL

Read Next Story