चष्म्याच्या स्टॅण्डचा दबाव नाकावर पडतो. यामुळे त्या जागेवर डाग पडतो. हे डाग हटवण्याचे उपाय जाणून घेऊया.
कोरफड खूप गुणकारी आहे. डाग असलेल्या जागेवर लावल्यास चांगला फरक दिसेल.
बटाट्याचा रस काढून 15 मिनिटे डागावर लावा. यामुळे चष्म्याने आलेले निशाण निघून जातील.
नाकाच्या दोन्ही बाजुला काकडीचे तुकडे ठेवा.
एक दिवस आड करुन चेहऱ्यावर लिंबू चोळा.
बदामाच्या तेलाने नाकाजवळ हलक्या हाताने मसाज करा.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)