14 जूनला मुंबईत

मुंबईकरांना पावसासाठी 14 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

10 जूनला तळकोकणात

तसंच 7 जून रोजी तळकोकणात दाखल होणार पाऊस यावेळी 10 जूनला दाखल होईल.

अंदमानातही उशिरा

22 मे रोजी अंदमानात दाखल होणारा पाऊस 25 मे रोजी पोहोचणार आहे.

1 जूनचा मुहूर्त चुकणार

पण आता 1 जूनच्या जागी पाऊस 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे.

तीन दिवस उशिराने

सर्वसाधारणपणे 1 जूनला पाऊस केरळात दाखल होतो.

4 जूनला केरळमध्ये

IMD च्या माहितीनुसार, 4 जून पाऊस केरळमध्ये दाखल होणार आहे.

तीन दिवस उशिरा महाराष्ट्रात

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पाऊस तीन दिवस उशिरा महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

पाऊस उशिरा दाखल होणार

भारतात यावर्षी पाऊस उशिरा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story