Jio चा धमका, 11 रुपयांमध्ये मिळणार 10 GB डेटा

Published by: Zee Team | Nov 13, 2024

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅनचा आहेत.

Published by: Zee Team | Nov 13, 2024

अशातच कंपनीने पोर्टफोलिओमध्ये एक नवीन योजना आणली आहे.

Published by: Zee Team | Nov 13, 2024

ज्यामध्ये तुम्हाला 11 रुपयांच्या रिचार्जमध्ये हाय-स्पीड 10 GB डेटा मिळणार आहे.

Published by: Zee Team | Nov 13, 2024

हा 10 GB डेटा फक्त ग्राहकांना 1 तास वापरता येणार आहे.

Published by: Zee Team | Nov 13, 2024

ज्यावेळी तुम्ही रिचार्ज कराल त्या वेळेपासून एक तास तुम्हाला हा डेटा वापरता येणार आहे.

Published by: Zee Team | Nov 13, 2024

तसेच यामध्ये तुम्हाला व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळणार आहे. हा प्लान तुम्ही Myjio अॅप आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करु शकता.

Published by: Zee Team | Nov 13, 2024

VIEW ALL

Read Next Story