पुण्यातील चिमुकल्यांची राममय वेषभूषा एकदा पाहाच

Published by: Zee Team | Jan 22, 2024

मुख्य म्हणजे या सोहळ्याची क्रेझ लहान मुलांमध्येही पहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

या निमित्ताने पुण्यातल्या काही चिमुकल्यांनी राम लक्ष्मण सिता आणि हनुमानाच्या वेशभूषेत फोटोशूट केलं आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

समोर आलेल्या फोटोमध्ये भगवान श्री रामचा अवतार घेतलेल्या चिमुकल्याने अगदी सुंदरप्रकारे साकारले आहेत.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

आज अयोध्येत भगवान श्री रामाचा प्राण प्रतिष्ठासोहळा सुरु असून हे मंदिर सामन्य जनतेसाठी खुले होणार आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

या भव्यदिव्य सोहळ्याला केवळ राजकिय नेतेच नाहीतर सेलिब्रिटीदेखील हजर होते.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

याच निमित्ताने या मुलांनी केलेली वेशभूषा पाहून सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

VIEW ALL

Read Next Story