ग्राहकांना पुन्हा झटका! सोने-चांदी महागले, पाहा आजचा प्रतितोळा भाव

Jan 19,2024

आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 62,150 रुपये आहे.

तर सराफा बाजार या वेबसाइटनुसार, चांदी 71,770 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,879 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 56,879 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,050 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 56,879 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,050 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,879 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,050 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story