सोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ, तुमच्या शहरातील किंमती येथे पाहा

Published by: Zee Team | Jan 23, 2024

महाराष्ट्रात आज सोने 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,220 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी 70,960 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,925 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 56,925 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,100 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56,925 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,100 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,925 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,100 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

VIEW ALL

Read Next Story