मुंबईत त्सुनामी आल्यास काय होईल? AI नं दाखवलं भविष्य

Published by: Zee Team | Jun 21, 2024

मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

मुंबई शहराला मोठी किनारपट्टी लाभली आहे.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेलं मुंबई शहर हे अनेकांना आकर्षित करत असतं.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

पण जर मुंबईत त्सुनामी आली तर नेमकं काय होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

Published by: Zee Team | Jun 21, 2024

AI च्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या फोटोंमध्ये हा नजारा दिसत आहे.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

या फोटोंमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर पूर्ण पाणी दिसत आहे.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

हे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

स्वप्नांची नगरी असणाऱ्या मुंबईचं यात भयानक रुप दिसत आहे.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

याआधी अनेकदा काही रिपोर्ट्समधून मुंबई पाण्यात बुडू शकते असे दावे कऱण्यात आले आहेत

Published by: Zee Team | Jun 21, 2024

पण सुदैवाने अद्याप तरी मुंबईत तशी स्थिती उद्धभवलेली नाही.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

VIEW ALL

Read Next Story