चर्चेचा तपशील मात्र अद्यापही समोर आलेला नाही. विधानभवनातून बाहेर पडताना धनंजय मुंडेंनी हात जोडून बोलणंही टाळलं.
विधानभवनात अजित पवारांच्या दालनात धनंजय मुंडे आणि अजित पवारांमध्ये चर्चाही झाली.
मंगळवारी अचानकच त्यांचे फोटो समोर आले, जिथं मुंडेंनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली.
अचानकच या घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क होत नसल्याचं वृत्त समोर आलं आणि सर्वांच्या नजरा वळल्या.
इथे दुसरीकडे मात्र अजित पवार यांच्या समर्थनार्थ अनेक आमदारांनी मुंबईची वाट धरल्याचं पाहायला मिळालं.
Maharashtra NCP Crisis : 'परफेक्टली वेल'! संपर्क होत नाही म्हणता म्हणता थेट अजित पवारांच्या भेटीला धनंजय मुंडे