'राममय' झालं मुकेश अंबानी यांचं घर, पाहा Antilia चे सुंदर फोटो

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 22, 2024

Ayodhya मध्ये सोमवारी राम मंदिरातील रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. यामुळे संपूर्ण शहर सजलं आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 22, 2024

राम मंदिरात आयोजित कार्यक्रमात अनेक बिझनेस सेक्टरमधील दिग्गज व्यक्तींना निमंत्रण पाठवले आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 22, 2024

एशियातील सर्वास गडगंज श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स चेअरमन Mukesh Ambani यांना कुटुंबासह आमंत्रण मिळालं आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 22, 2024

देशभरात राम मंदिराचा उत्साह असताना अंबानी यांचं घर अँटीलिया दे प्रभू श्री रामाच्या रंगात रंगल आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 22, 2024

प्राण प्रतिष्ठेच्या पूर्व संध्येला मुंबईतील मुकेश अंबानी यांचं घर Antilia चे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जे संपूर्णपणे "राममय" झालंय.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 22, 2024

27 मजले उंच असलेल्या या देशातील सर्वात महागड्या इमारतीच्या वरच्या भागात राम मंदिराच्या फोटोसोबत 'जय श्री राम' लिहिलेले आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 22, 2024

यासोबतच संपूर्ण इमारतीला विशेष सजावट करण्यात आली आहे. रंगीत रोशनाई आणि फुलांनी संपूर्ण इमारत श्री रामाच्या नावाने सजली आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 22, 2024

VIEW ALL

Read Next Story