Gudi Padwa 2023 : Royal Enfield वरून ती आली... तिनं जिंकलं; गिरगावचा पाडवा गाजवणाऱ्या चारचौघी...

Published by: Zee Team | Mar 22, 2023

हम किसी से कम नही...

हम किसी से कम नही... असाच भाव या तरुणाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Mar 22, 2023

काय ती शान...

घोड्यावर स्वार असणारी ही लहानगीसुद्धा शोभायात्रेत नजरा वळवत होती.

Published by: Zee Team | Mar 22, 2023

राजं...

मराठमोळा गुढी पाडवा म्हटलं की महाराजांचाही उल्लेख आलाच पाहिजे... गिरगावातही हेच पाहायला मिळालं.

Published by: Zee Team | Mar 22, 2023

एक चिमुकली...

गिरगावात चिमुकलीचा उत्साहसुद्धा पाहण्याजोगा होता.

Published by: Zee Team | Mar 22, 2023

तिनं जिंकलं...

बुलेटवर असणाऱ्या तरुणींनी यावेळी शोभायात्रेची शान वाढवली.

Published by: Zee Team | Mar 22, 2023

ती आली...

गिरगावच्या शोभायात्रोत Royal Enfield वरून आलेल्या या तरुणीनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. (सर्व छायाचित्र सौजन्य- ओंकार शेलार )

Published by: Zee Team | Mar 22, 2023

VIEW ALL

Read Next Story