घरी परतला आणि...

3 मार्च रोजी तो घरी परतला आणि त्याने आपल्या पत्नीला भेटण्याची योजना आखली, परंतु त्याआधीच पत्नी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आणि लग्न केले.

कर्जामुळे दुसऱ्या देशात नोकरी

नरिन हा दक्षिण कोरियात काम करत होता. कर्ज असल्याने तो दुसऱ्या देशात नोकरी करत होता. पत्नीने लॉटरी जिंकल्याचे लपविण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्याच्या मुलीने त्याला सांगितले.

वाद घातला आणि..

चावीवान हीने भूतकाळातील घटनांबद्दल वाद घातला आणि तिने फोन कॉलद्वारे त्यांचे नाते तोडले. तिने अनेक वर्षांपूर्वी संबंध सोडल्याचा युक्तिवाद केला आहे.

पतीला दिला धोका

नारिन याचे 20 वर्षांपूर्वी चावीवान हिच्याशी लग्न झाले होते. पत्नीला लॉटरीमध्ये सुमारे 300,000 पौंड (म्हणजे 3 कोटींहून अधिक) मिळालेत. पण तिने त्यानंतर पतीलाच धोका दिला.

पती दु:खी झाला आणि...

एका व्यक्तीने सांगितले, लॉटरी जिंकल्यानंतर लगेचच त्याच्या पत्नीने बॉयफ्रेंडशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही माहिती त्याला फोनवर दिली. तो खूप दु:खी झाला.आता 47 वर्षीय नारिन त्याची पत्नी चावीवान (43) हिच्याविरोधात लॉटरीची अर्धी रक्कम मिळावी म्हणून कोर्टात जाणार आहे.

पत्नी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली

पत्नीला 3 कोटी रुपयांची लॉटरी लागली आणि तिने लगेचच आपल्या पतीला सोडून दिले. त्यानंतर तीन आपल्या दुसऱ्या बॉयफ्रेंड पळून गेली. तिने त्याच्यासोबत लग्नही केलं.

लॉटरी लागली, पत्नीने पतीलाच सोडले

Lottery Prize : पती-पत्नीमध्ये राग रुसवा तसा नवीन नाही. राग शांत झाला की पती आणि पत्नी पुन्हा गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, असा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

VIEW ALL

Read Next Story